शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

कलावंतांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी

By admin | Published: September 14, 2015 12:03 AM

कलावंतांनी कलेची साधना करताना विवेकवादी, विज्ञानवादी दृष्टी स्वीकारली पाहिजे. जो कलावंत जीवनवादी आहे तोच सामाजिक बांधिलकी जपू शकतो, ...

अभिनय कार्यशाळा : गणेश हलकारे यांचे प्रतिपादनअमरावती : कलावंतांनी कलेची साधना करताना विवेकवादी, विज्ञानवादी दृष्टी स्वीकारली पाहिजे. जो कलावंत जीवनवादी आहे तोच सामाजिक बांधिलकी जपू शकतो, असे उद्गार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र संघटक गणेश हलकारे यांनी काढले. येथील युनिव्हर्सल स्पोटर््स अँड कल्चरल अकादमीच्यावतीने आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय अ‍ॅडव्हांस अभिनय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ‘फाऊंडेशन फॉर आर्टिस्ट एंड क्राफ्ट्समेनशिप इम्पावरमेंट' (इंडिया) चे संचालक आणि अजिम प्रेमजी इंस्टिट्यूट बंगलोर (कर्नाटक)चे थिएटर कौन्सिलर के.आर. उपेन्द्र प्रशिक्षक म्हणून तर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि ‘मास्वे’चे अध्यक्ष अंबादास मोहिते, मानस सल्लागार पंकज वसाडकर, नाट्यकर्मी गोपाल राणे आणि सुरेश बारसे आदी उपस्थित होते. याप्रसंगी के.आर. उपेंद्र, पंकज वसाडकर, सुरेश बारसे, गोपाल राणे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यशाळेचे संयोजक दिलीप खत्री यांनी प्रास्ताविक तर व्यवस्थापकीय भाष्य, समन्वयक रत्नाकर शिरसाट यांनी केले. कार्यशाळेचे संचालक आणि वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या परफोरमिंग आर्ट्स (फिल्म एंड थिएटर) डीपार्टमेंटचे सतीश पावडे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका विशद केली. पाहुण्यांचे स्वागत महक खत्री, श्रावणी आणि आनंदी कथिलकर, तपस्या कुऱ्हेकर, अंकिता चौधरी, आदित्य चावरे यांनी केले. दीपक वानखेडे, इशिता खत्री, नितेश तिवारी, रवी घुले, गणेश भोयर, अक्षय गवई, आदित्य एकोतखाने, प्रदीप घडेकर, भूषण उंबरकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन दीपाली बाभुळकर तर आभार प्रदर्शन संगीता सोळंखे-इंझालकर यांनी केले. कार्यशाळेसाठी आनंद देशमुख, नितीन बोबडे, पूजा गुंबले, मंदा नांदुरकर, पुष्पा साखरे, गौरव काळे, गणेश थोरात, विलास पकडे, चंद्रकांत आठल्ये, आशिष यावले आणि बंडू कथिलकर यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)