शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

व्यावसायिकाच्या घरावर सहायक निबंधकांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:52 AM

सहायक निबंधक अ.श.उल्हे यांच्याकडे परतवाडा शहरातील किसन शर्मा नामक व्यावसायिक भिशीच्या नावावर अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार दाखल झाली. या अनुषंगाने त्यांनी कार्यालयातील दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साह्याने श्याम टॉकीजलगत गुजरीबाजार स्थित त्या पोलीस बंदोबस्तात व्यावसायिकाच्या घराची झडती घेतली. किसन शर्मा यांच्यासह घरातील सदस्यांची त्यांनी चौकशी केली.

ठळक मुद्देदस्तऐवज जप्त : अवैध सावकारीची तक्रार

अमरावती : अचलपूर सहायक निबंधकाच्या पथकाने मंगळवारी येथील अवैध सावकाराच्या घरी धाड घातली. यामध्ये अनेक नियमबाह्य दस्तऐवज जप्त करण्यात आले.सहायक निबंधक अ.श.उल्हे यांच्याकडे परतवाडा शहरातील किसन शर्मा नामक व्यावसायिक भिशीच्या नावावर अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार दाखल झाली. या अनुषंगाने त्यांनी कार्यालयातील दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साह्याने श्याम टॉकीजलगत गुजरीबाजार स्थित त्या पोलीस बंदोबस्तात व्यावसायिकाच्या घराची झडती घेतली. किसन शर्मा यांच्यासह घरातील सदस्यांची त्यांनी चौकशी केली. तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेतली. चौकशी आटोपताच त्यांच्याकडे असलेले दस्तावेज पथकाने जप्त केले. नेमकी तक्रार काय, जप्त केलेल्या दस्तावेजात काय दडले आहे, याविषयी एआर कार्यालय कमालीची गोपनीयता बाळगून आहे. एआर उल्हे बुधवारी फोनवर उपलब्ध झाले नाहीत. किशन शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच सावकारी परवाना मिळविल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक