शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शहरातील हुक्का पेन विक्रेता झाले सावध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:16 PM

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जवाहर गेट परिसरातील एका व्यापारी प्रतिष्ठानातून हुक्का पेनचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर शहरातील अन्य हुक्का पेन विक्रेता सावध झाले. मुद्देमाल लपवून ठेवल्याचे पोलिसांनी शहरातील चार ते पाच ठिकाणी झडती घेतल्यानंतर निदर्शनास आले. त्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी समज दिला.

अमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जवाहर गेट परिसरातील एका व्यापारी प्रतिष्ठानातून हुक्का पेनचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर शहरातील अन्य हुक्का पेन विक्रेता सावध झाले. मुद्देमाल लपवून ठेवल्याचे पोलिसांनी शहरातील चार ते पाच ठिकाणी झडती घेतल्यानंतर निदर्शनास आले. त्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी समज दिला.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हुक्का पेनमध्ये टाकला जाणारा तरल पदार्थ न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला असून, तो पदार्थ नशेसाठी किंवा घातक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास, संबधीत हुक्का पेन विक्रेत्याविरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद केला जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी दुकान संचालक आशिष झांबाणीविरुध्द भादंविच्या कलम २७३ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणात पोलिसांची चौकशी सुरु असून, पोलिसांनी चौकशीसाठी न्यायालयातून परवानगी मिळविली आहे.पोलिसांच्या जवाहर गेट परिसरात धाड टाकून हुक्का पेनचा मुद्देमाल जप्त केला. शहरातील अन्य काही ठिकाणीही धाडी घातल्या. अन्य विक्रेत्यांनी हुक्का पेन लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यांना समज दिला आहे.- शशिकांत सातवपोलीस उपायुक्त