शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

प्रलंबित शस्त्रक्रियांना सुरुवात

By admin | Published: January 24, 2016 12:14 AM

जिल्हा सामान्य रुग्णालयातील वृध्द महिलांच्या प्रलंबीत शस्त्रक्रियाना शनिवारपासून सुरुवात झाली आहे.

१२ शस्त्रक्रिया होणार : 'आॅडिट' अहवाल पाठविणार आरोग्य उपसंचालकांकडे अमरावती : यामध्ये प्रलंबित असलेल्या १२ शस्त्रक्रिया लवकरच होणार आहे. शस्त्रक्रियेसंबंधित तयार करण्यात आलेला 'आॅडिट' अहवाल आरोग्य उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. इर्विनच्या वॉर्ड क्रमांक १३ मध्ये १५ ते २० वृध्द हाडाच्या दुखण्यावर उपचार घेण्याकरिता दाखल झाल्या आहेत. अनेक दिवसांपासून या महिलांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. याबाबत 'लोकमत'ने वृत्ताच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या लक्षात आणली. त्यामुळे शुक्रवारी आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे यांनी वॉर्डाचा आढावा घेतला. यासंबंधी 'आॅडिट' करण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अशोक वणकर यांना दिली. या प्रलंबित शस्त्रकियांना शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तो आॅडिट अहवाल लवकरच आरोग्य उपसंचालकाकडे पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वीच वॉर्ड क्रमांक १३ मधील वृध्द महिलावर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी कौशल्या सोनोने या महिलेला शस्त्रक्रियेकरिता नेण्यात आले होते. तसेच सोमवारी शकुंतला सावंत यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) गेल्या महिन्याभरात १२ शस्त्रक्रिया प्रलंबित असून शनिवारी एका वृध्द महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. आॅडिट अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरु असून तो अहवाल आरोग्य उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात येईल. अशोक वणकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.