शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

बोगस बीटी बियाण्यांपासून सावध राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:25 PM

खरीप हंगामात कापूस बियाण्यांची खरेदी करीत असताना शेतकऱ्यांनी सतर्क तसेच बोगस बीटी बियाण्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालकव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या किसान कल्याण कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना सूचना : दर्यापुरात किसान कल्याण कार्यशाळा

दर्यापूर : खरीप हंगामात कापूस बियाण्यांची खरेदी करीत असताना शेतकऱ्यांनी सतर्क तसेच बोगस बीटी बियाण्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालकव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या किसान कल्याण कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी केले.बियाण्यांची खरेदी ही अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रातूनच करावी. बियाणे खरेदी करतांना शेतकºयांनी पक्के बिल घ्यावे, अशा सूचना या कार्यशाळेत शेतकऱ्यांच्या हितार्थ देण्यात आल्या. दर्यापूर बाजार समितीत बुधवारी कृषी विभागाच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत किसान कल्याण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला तहसीलदार अमोल कुंभार, विजय लाजूरकर, कृषितज्ज्ञ अरविंद नळकांडे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र तराळ, राजेंद्र रेखे, शास्त्रज्ञ पी.व्ही. पाटील, मार्गदर्शक जितेंद्र दुर्गे, प्रशांत काळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी उद्धव मायेकर आदींची उपस्थिती होती.