शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

वृद्धाश्रमात साजरी केली भाऊबीज

By admin | Published: November 14, 2015 12:16 AM

ज्यांची मुले सुखवस्तू कुटुंबातील आहेत, उच्चपदस्थ आहेत. परंतु त्यांना वृद्ध आई-वडील नकोसे वाटतात अशा वृद्धांसमवेत गुरुकुंजातील संजय देशमुख व मित्र परिवाराने...

सामाजिक दायित्वाचा परिचय : वृद्धांना गोडधोड जेवण, कपड्यांचे वाटपतिवसा : ज्यांची मुले सुखवस्तू कुटुंबातील आहेत, उच्चपदस्थ आहेत. परंतु त्यांना वृद्ध आई-वडील नकोसे वाटतात अशा वृद्धांसमवेत गुरुकुंजातील संजय देशमुख व मित्र परिवाराने शुक्रवारी भाऊबीज साजरी करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला आहे. राष्ट्रसंतांची कर्मभूमी असलेल्या गुरुदेव वृद्धाश्रमात अनेक वर्षांपासून देशमुख आणि मित्र परिवारातर्फे भाऊबीजेच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येतो. या दिवशी सकाळी वृद्धांना अंभग्यस्रान घालावे, त्यांची वाढलेली नख काढून देणे, त्यांची दाढी, कटिंग करणे, त्यांना नवीन कपडे देणे व या सर्व वृद्धांना गोडधोड पदार्थांचे जेवण देणे हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. यांच्याशी जीवनात दिवाळीचा प्रकाश यावा, त्यांना घरची आठवण येऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. राष्ट्रसंतांनी घालून दिलेल्या शिकवणीवर आधारित सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य या वृद्धाश्रमात होत आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख यांच्यांसमवेत तिवसा पंचायत समितीच्या उपसभापती गौरी देशमुख, नीलेश राऊत, हेमंत तायडे, सुरेंद्र भिवगडे, राज माहोरे, नरेंद्र काकडे, सदानंद आखरे, संदीप राघोर्ते, आशिष लांजेवार, प्रेमानंद कांडलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)