शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
"अशा घोषणा लोकांना आवडणार नाहीत"; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध
3
"काही मशिनमध्ये गडबड होण्याची शक्यता! असं परदेशी माणूस म्हणतोय"; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
4
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
5
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
6
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
8
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
9
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
10
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
11
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
12
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
13
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
14
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
15
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
16
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
17
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
19
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
20
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान !

By admin | Published: April 11, 2016 12:12 AM

: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण, हे दान केल्याने एखाद्याचे प्राण वाचून त्याला जीवदान मिळू शकते, असे विचार बीसीयूडीचे संचालक

कुलगुरू सपकाळ : केमिकल टेक्नॉलॉजी विभागामध्ये रक्तदान शिबिर अमरावती : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण, हे दान केल्याने एखाद्याचे प्राण वाचून त्याला जीवदान मिळू शकते, असे विचार बीसीयूडीचे संचालक तथा केमिकल टेक्नॉलॉजी विभागप्रमुख. कुलगुरू आर.एस. सपकाळ यांनी व्यक्त केले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा केमिकल टेक्नॉलॉजी विभाग राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्यावतीने सोमवारी आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक तथा विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे, जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तसंकलन अधिकारी उकंडे, कंठे, रासेयो युनिटचे प्रशांत शिंगवेकर उपस्थित होते. मागील सात वर्षांपासून केमिकल टेक्नॉलॉजी विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.सुरूवातीला पुष्पगुच्छ देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले. शिबिरात ७५ हून अधिक विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. संचालन रासेयो युनिटचे समन्वयक प्रशांत शिंगवेकर यांनी केले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कुंभारे व रक्त संकलन चमू, केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील पवार, हेन्ड, वानखडे, मावळे, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर, विभागातील कर्मचारी, विद्यार्थी रासेयो स्वंयसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)