शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

'त्या' अपहृत बालिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

By admin | Published: November 26, 2014 10:57 PM

मानलेल्या मामाने अपहरण केलेल्या एका ९ वर्षीय बालिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बडनेऱ्यापासून १ कि.मी. अंतरावरील एका शेतात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आढळून आला.

बडनेरा : मानलेल्या मामाने अपहरण केलेल्या एका ९ वर्षीय बालिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बडनेऱ्यापासून १ कि.मी. अंतरावरील एका शेतात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आढळून आला. याप्रकरणात हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी अद्यापही मोकाट आहे. या घटनेने बडनेऱ्यात खळबळ उडाली आहे.नीता सुधीर पाठक (९, रा. पाचबंगला, बडनेरा), असे मृताचे नाव आहे. एकनाथ घनश्याम वाडेकर (३५, रा. काटआमला), असे आरोपीचे नाव आहे. तो मृत नीता हिचा मानलेला मामा होय. बुधवारी दुपारी १ वाजता बडनेरा-काटआमला मार्गावरील रहेमान खाँ यांच्या शेतात बालिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या बालिकेचा मृतदेह तीन ते चार दिवसांपासूनचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तिच्या अंगावर लाल-पिवळ फ्रॉक व लाल रंगाचे लेगीन होते. ही माहिती पोलिसांना मिळताचा सहायक पोलीस आयुक्त साखरकर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू व तपास अधिकारी उपनिरीक्षक पवार यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. आठ दिवसांनंतर आढळला मृतदेहनीताचा मानलेला मामा एकनाथ वाडेकर याने १९ नोव्हेंबर रोजी दुपारी नीताची आई घरी नसताना तिला सोबत नेले. दोन वर्षांनी मोठा असलेल्या भावाला सांगून तो नीताला सोबत घेऊन गेला. यापूर्वीही त्याने नीताला त्याच्या गावाला सोेबत नेले होते. दोन-तीन दिवसांनी त्याने तिला परत आणले होते. यावेळी मात्र तो नीताला परत घेऊन आलाच नाही. आठ दिवसानंतर तिचा मृतदेहच काटआमला मार्गावरील शेतात आढळून आला.आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयशयाप्रकरणातील आरोपी एकनाथ वाडेकर याला गजाआड करण्यात बडनेरा पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. १९ नोव्हेंबर रोजी नीताचे अपहरण झाले आणि २३ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल झाली. परंतु आरोपीचा शोध लागलेला नाही.