शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
4
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
5
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
6
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
7
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
8
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
10
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
12
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
13
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
15
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
16
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
17
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
18
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
19
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
20
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य

धारणीत गोहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन

By admin | Published: February 21, 2016 12:13 AM

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतानासुध्दा धारणी शहर याला अपवाद ठरले आहे.

धारणी : महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतानासुध्दा धारणी शहर याला अपवाद ठरले आहे. येथील मेळघाट टॉकीज ते कोंडवाडा मार्ग तसेच दुबई मोहल्ला भागात रोज गाई व बैलांची अवैध कत्तल करून मांसाची विक्री केले जाते. यासाठी अवैध कत्तलखाना छुप्या मार्गाने तयार करण्यात आला आहे. अवैध कत्तलखान्यासाठी गोवंशाची खरेदी शनिवारी बैलबाजाराच्या माध्यमातून होते. या खरेदी केलेल्या गाई व बैलांना ठराविक जागेत बांधून ठेवण्यात येते. मध्यरात्री २ ते ५ वाजतादरम्यान या गोधनाची क्रूरपणे कत्तल करून त्यांचे मांस आॅर्डरप्रमाणे पाठविले जाते. त्यामुळे सकाळ उजडण्यापूर्वी हा अवैध व्यवसाय गुंडाळण्यात येतो. या व्यवसायात अत्यंत गुप्तता पाळली जाते. कोणत्याही नवीन ग्राहकास गोमांसची विक्री करण्याचे कटाक्षाने टाळले जाते. या अवैध कत्तलीची माहिती पोलिसांना असतानाही ते याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करीत आहेत. गोवंशप्रेमींनी सूचना दिल्यास त्यावर कारवाई करण्याचेही टाळतात. त्यामुळे पोलिसांना सूचना देऊनही कारवाई होत नसल्याने गोवंशप्रेमींमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. थेट कारवाई करण्याचे अधिकार केवळ पोलिसांनाच असल्याने हिंदुत्ववादी संघटना हतबल झाल्या आहेत.