शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

आयएमएचा बंद; रुग्णसेवा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 1:31 AM

केंद्र सरकारने लोकसभेत संमत करून घेतलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास विरोध करून इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी देशव्यापी बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने अमरावती येथेही साडेचारशे रुग्णालयांचा ओपीडी कक्ष बुधवारी सकाळी ६ पासून २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता.

ठळक मुद्देवैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध : ओपीडी दिवसभर बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारने लोकसभेत संमत करून घेतलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास विरोध करून इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी देशव्यापी बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने अमरावती येथेही साडेचारशे रुग्णालयांचा ओपीडी कक्ष बुधवारी सकाळी ६ पासून २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. केवळ अत्यवस्थ रुग्णांची तपासणी रुग्णालयात करण्यात आली.आयएमएचे अमरावती शाखेचे सर्व सदस्य आंदोलनात सहभागी झाले. आयएमए हॉल येथे झालेल्या एका सभेत अध्यक्ष डॉ. अशोक लांडे यांनी या अन्यायकारक विधेयकाला विरोध असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांनी त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी आयएमए महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. उद्धव देशमुख, माजी उपाध्यक्ष डॉ. वसंत लुंगे, डॉ. पुष्पा थोरात, डॉ. जागृती शहा, डॉ. पंकज बागडे, डॉ. आशिष डागवार, डॉ. सुरेश सावदेकर, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. संगीता कडू तसेच डॉ. मंजूश्री बूब यांनी विचार मांडले. अध्यक्ष डॉ. अशोक लांडे, सचिव डॉ. निरज मुरके, नियोजित अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, कोषाध्यक्ष डॉ. आशिष साबू, डॉ. उद्धव देशमुख, डॉ. वसंत लुंगे, डॉ. सुरेश सावदेकर, डॉ. पुंशी, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. मोना आडतिया, डॉ. सविता पाटणकर, डॉ. सोमेश्वर निर्मल, डॉ. वैजयंती पाठक, डॉ. उल्हास संगई, डॉ. गोपाल बेलोकार, डॉ. प्रवीण व्यवहारे, डॉ. शुभांगी मुंधडा, डॉ. ओ.जी. मुंधड़ा, डॉ. धीरज सवाई, डॉ. कल्पना लांडे, डॉ. मनोज गुप्ता, डॉ. राजन पुंडकर, डॉ. संदीप दानखडे, डॉ. तृप्ती दानखडे, डॉ. स्वप्निल शिरभाते, डॉ. नीलिमा ठाकरे, डॉ. शीतल पोटोडे, डॉ. अनुपम राठोड, डॉ. अजय डफळे, डॉ. राजेंद्र ढोरे, डॉ. नितीन सेठ, डॉ. जयंत पांढरीकर, डॉ. तानाजी अर्डक, डॉ. अनिल हरवानी, डॉ. ऋषीकेश नागलकर, डॉ. अनुराधा काकाणी, डॉ. संगीता साळुंके, डॉ. आरती मुरके, डॉ. विजय लेवटे, डॉ. अमित कविमंडन, डॉ. धवल तेली, डॉ. समीर चौधरी, डॉ. रश्मी कहार, डॉ. राजेंद्र गणेडीवाल, डॉ. स्वाती शिंदेकर, डॉ. प्रफुल जैस्वाल, डॉ. अद्वैत पानट, डॉ. विनीत साबू, डॉ. विद्युत खांदेवाले, डॉ. किशोर बेले, डॉ. पवन ककरानिया, डॉ. भूपेश भोंड, डॉ. संदीप मलिये, डॉ. सिकंदर आडवाणी, डॉ. राजेश बूब, डॉ. अंजली खोंड, डॉ. भूषण मुरके, डॉ. अभिजित देशमुख, डॉ. प्रल्हाद पाटील, डॉ. गणेश काळे, डॉ. स्वप्निल खोंड, डॉ. मानसी कविमंडन, डॉ. पंकज बागडे, डॉ. दिनेश वाघाडे आदी सभासद सभेत उपस्थित होते.आयएमएच्या कडकडीत बंदमुळे अमरावतीतील सर्वच रुग्णालये बंद राहिली. अत्यावश्यक रुग्णसेवा वगळता इतर सेवा प्रभावित झाली. शहरातील सर्वच डॉक्टरांच्या सहभागामुळे बंद यशस्वी ठरला.राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास विरोध दर्शविण्यासाठी इंडियन मेडिकल असंोसिएशनच्या अमरावती शाखेतर्फे सर्व डॉक्टरांनी ओपीडी सेवा बंद ठेवून बंद यशस्वी केला. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा सुरू ठेवली होती.- मनोज निचतहृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य