शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

कलर्स प्रस्तुत महाकालीचे महामंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:09 AM

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते- शक्तीची देवता, भक्तीची प्रेरणा- आई जगदंबा असो की माँ महाकाली असो ....

२० जुलै रोजी ‘अंत ही आरंभ है’लोकमतच्या वाचकांसाठी स्पर्धा : एकल व समूह नृत्य स्पर्धेत ‘दाखवा आपले कौशल्य’ विजेत्यांना आकर्षक पुरस्कारलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते- शक्तीची देवता, भक्तीची प्रेरणा- आई जगदंबा असो की माँ महाकाली असो तिच्या विविध रूपातून तिच्या अलौकिक शक्तीचे दर्शन भक्तांना घडत असते. मग हा भक्त आपल्या भक्तीद्वारे तिला प्रसन्न करीत असतो. मग ती पूजा, अर्चना, आरती असो की नृत्य, भजन, गोंधळ असो. म्हणूनच कलेची उपासना ज्या देवीला आवडते तिच्या स्वरूपात आपल्या भक्तांसाठी महाकालीचे मंच म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्याच्या स्वरूपात देवीच्या आराधनेतून सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम आध्यात्मीक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम ठरणार आहे; हे निश्चित. २० जुलै रोजी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे हा कार्यक्रम ३ वा आयोजित केला आहे. यात एकलनृत्य व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धा सर्व लोकमत वाचकांसाठी खुली असून 10 वर्षाच्या वर कुणीही स्त्री किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकतात. नृत्य ज्या गीतावर आधारित आहे त्याचा कालावधी ५ मिनिट असून त्यात सामाजिक संदेश असणे आवश्यक आहे. ज्यात हुंडाबळी, बेटी बचाओ, महिला सशक्तीकरण, स्त्री अत्याचार इ. समावेश असावा. प्राथमिक फेरी दि. १९ जुलै रोजी लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकूल, मोर्शी रोड, अमरावती येथे ३ वाजता घेण्यात येणार आहे.महाकालीचे महामंच याद्वारे कलाकारांना घडविणार आहे. असे म्हणतात शिव हा शक्तीशिवाय शव आहे. शक्तीची देवता महाकाली शिवाय शिव अपूर्ण आहे. आपल्या अक्राळ-विक्राळ शक्तीने महाकाली ओळखल्या जातात. पण संहारक म्हणून महाकाली पुज्य आहे. अशा या महाकालीचे दर्शन तिची महिमा सांगणारी कलर्सची येणारी मालिका म्हणजे महाकाली, अंत ही आरंभ है. ही मालिका २२ जुलै रोजी प्रसारित होणार असून प्रत्येक शनिवार व रविवारी संध्या. ७ वा. कलर्स चॅनलवर बघायला विसरू नका. या मालिकेद्वारे एक संदेश देण्याचा प्रयत्न कलर्स चॅनलद्वारे देण्यात आले आहे. स्त्री ही वात्सल्यमूर्ती आहे पण प्रसंगी ती महाकालीचे रूप धारण करून दुष्टांचा संहार करते. नाजूक कोमल हृदयाची स्वामिनी रणचंडिका होऊन संहारक बनते तेव्हा तिच्यातील शक्तीचा बोध घेणे हा मालिकेचा उद्देश आहे आणि म्हणूनच अशा नृत्य स्पर्धेतून हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व वाचक वर्ग कार्यक्रम बघण्याकरिता सादर आमंत्रित आहे. स्पर्धा देखील नि:शुल्क असून स्पर्धेची नोंदणी कार्यालयात येऊन करावी लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क- 9850304087, 9922427794 यावर संपर्क साधावा.