शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

चेनस्नॅचिंगच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त ‘इन ॲक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 5:00 AM

गुरुवारी असलेल्या मकरसंक्रांती उत्सवानिमित्त हजारो महिला दागदागिने घालून घराबाहेर आप्तमंडळीकडे जाऊन भेटी देतात. या दरम्यान कुठलीही चेनस्नॅचिंग होऊ नये, याकरिता सर्व ठाणेदारांना तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले असून गस्त वाढविण्याचे निर्देशही यावेळी पोलीस आयुक्तांनी दिले. तसेच त्यांनी बुधवारी अचानक नाकाबंदी पाॅईंटला भेटी देऊन कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला.

ठळक मुद्देनाकाबंदी पॉईंट, वाहनचालकांची कसून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: गत काही दिवसांपासून शहरात चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त आरती सिंह या थेट रस्त्यावर उतरल्या. शहरातील महत्त्वाच्या नाकाबंदी पाॅईंटची तपासणी केली. या दरम्यान संशयित वाहनचालकांची कसून चौकशी करून कागदपत्रांची पाहणी केली.गुरुवारी असलेल्या मकरसंक्रांती उत्सवानिमित्त हजारो महिला दागदागिने घालून घराबाहेर आप्तमंडळीकडे जाऊन भेटी देतात. या दरम्यान कुठलीही चेनस्नॅचिंग होऊ नये, याकरिता सर्व ठाणेदारांना तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले असून गस्त वाढविण्याचे निर्देशही यावेळी पोलीस आयुक्तांनी दिले. तसेच त्यांनी बुधवारी अचानक नाकाबंदी पाॅईंटला भेटी देऊन कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला. या दरम्यान काही नाकाबंदी पाॅईंटवर गैरहजर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अहवाल पोलीस निरीक्षकांना सादर करण्याचे निर्देशही पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले. तसेच पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोेलीस निरीक्षकांनी नाकाबंदी पॉईंटला भेटी देऊन पाहणी करण्याचे त्यांनी आदेशित केले. त्यांनी शहरातील मुख्य पॉईंटला भेटी देऊन, वाहनचालकांना स्वत: थांबवून झडती घेतली. 

टॅग्स :Policeपोलिस