शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सर्वसामान्यांच्या मुलांसाठी सुरू केलेला ज्ञानयज्ञ म्हणजे मुक्तांगण

By admin | Published: August 22, 2015 12:33 AM

दीप प्रतिष्ठान अमरावती द्वारा आयोजित मुक्तांगण प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रविवारी वृक्षारोपण करण्यात आले.

अमरावती : दीप प्रतिष्ठान अमरावती द्वारा आयोजित मुक्तांगण प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षकांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी सुरु केलेला ज्ञानयज्ञ म्हणजे मुक्तांण शाळा आहे. हा शिक्षणक्षेत्रातील अभिनव प्रयोग असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. सध्या ३७९ विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या मुक्तांगण प्राथमिक शाळेत शिक्षणासोबत सामाजिक भावना रुजविण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरण संवर्धन म्हणून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यक्रारी अधिकारी लांडगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीराम पानझाडे, पंडित पंडागळे, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, ज्ञानेश्वर बोडाखे, गणेश अर्मळ, श्याम मक्रमपूरे, नितीन उंडे, दिवे, प्रकाश कोकाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मोनाली ठाकरे (डुर्गे), सुषमा जवंजाळकर, संगिता देशमुख, रोहिणी बोरेकर, स्मिता वसु, स्नेहल राऊत, पल्लवी जोशी (देशमुख), स्नेहल पकडे, दीपाली किटे, अश्विनी माहोरे, अश्विनी गाडखे, ज्योत्स्ना मेटांगे यांनी परिश्रम घेतले. संचालन प्रिती जवंजाळकर व आभार प्रदर्शन गजानन देशमुख यांनी केले.