शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कुत्तरमारे यांच्याविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार खोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:06 PM

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकप्रमुख यांच्या विरोधात अतिक्रमणधारक गोपाल चव्हाण यांनी दिलेली तक्रार खोटी आहे. पोलिसांनी शहानिशा न करता व वस्तुस्थिती जाणून न घेता खोटा गुन्हा दाखल केल्याने तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी महापालिका कर्मचारी, कामगार संघाद्वारा मंगळवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख व पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांना निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांना निवेदन : महापालिका कर्मचारी, कामगार संघ एकवटला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकप्रमुख यांच्या विरोधात अतिक्रमणधारक गोपाल चव्हाण यांनी दिलेली तक्रार खोटी आहे. पोलिसांनी शहानिशा न करता व वस्तुस्थिती जाणून न घेता खोटा गुन्हा दाखल केल्याने तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी महापालिका कर्मचारी, कामगार संघाद्वारा मंगळवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख व पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांना निवेदनाद्वारे केली.गाडगेनगर पोलिसांद्वारा वस्तुस्थिती जाणून न घेता अ‍ॅट्रासिटी सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद केली. ही कामकाजाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्याचा थेट परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आमही सोमवारी दुपारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याचे संघटनेद्वारा निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यामध्ये मध्यस्ती करून कर्मचाºयांना यथायोग्य संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.कुत्तरमारे यांच्यावर दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाºयांशी प्रशासकीय स्तरावर चर्चा करून वस्तुस्थिती जाणूनच कारवाई करावी, अन्यथा कर्मचाºयांचे मनोधर्य खच्ची होऊन याचवा महापालिकेच्या कामकाजावर अनिष्ट परिणाम झाल्यास कर्मचारी जबाबदार राहणार नसल्याचे संघटनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले. यावेळी अध्यक्ष रमेश पांडे, कार्याध्यक्ष मानविराज दंदे, सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल याांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.कुत्तरमारेंना सहकार्य करणाºयांवर कारवाई करापत्रपरिषद : आदिवासी, पारधी विकास परिषदेची मागणीअमरावती : अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला असतानाही त्यांना अटक न करणाºया पोलीस अधिकाºयांवर अनुसूचित जाती, जमाती हक्क व न्याय संरक्षण कायद्याच्या ३६६ चे पोटकलम ४ अन्वये कारवाई करण्याची मागणी आदिवासी पारधी विकास परिषदेचे ेप्रदेशाध्यक्ष कृष्णराव चव्हाण यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली.कुत्तरमारे यांनी अनेकदा गोपाल चव्हाण यांचे अतिक्रमण काढले. विनंती केली असता, जातिवाचक शिविगाळ केली. त्यामुळे ९ जानेवारीला गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ५ फेब्रुवारीपर्यत न्याय न मिळाल्यास राज्याच्या २८ जिल्ह्यांत धरणे व मोर्चे काढण्यात येईल, असे सुखदेवराव सोळंके, निशा चव्हाण म्हणाले.कारवाई सुरू असताना कुत्तरमारे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीत उपस्थित होते. यांसह अनेक मुद्द्यांवर पत्रपरिषद यासाठी नसल्याचे सांगत सारवासारव करण्यात आली.