शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तारूढ

By admin | Published: December 01, 2015 1:34 AM

काँग्रेसचे अक्षय पारसकर यांची नगराध्यक्षपदी व राकाँच्या मुमताजबी नाजिमखां यांची उपाध्यक्षपदी निवड

जगतापांचा वरचष्मा : नगराध्यक्ष अक्षय पारसकर, मुमताजबी उपाध्यक्षनांदगाव खंडेश्वर : काँग्रेसचे अक्षय पारसकर यांची नगराध्यक्षपदी व राकाँच्या मुमताजबी नाजिमखां यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांना प्रत्येकी ११ मते मिळालीत. तालुक्यात नेहमीच रंगणारे भाजप-काँग्रेसचे राजकारण या निवडणुकीत खेळल्या गेले. मात्र, भाजप-सेनेला सत्तेचा लाभ मिळवता आला नाही. कॉँग्रेसचे आ. वीरेंद्र जगताप व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मो. जावेदभाई यांची कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी स्थापन झाली. या आघाडीत कॉँग्रेसचे ७ सदस्य, राष्ट्रवादीचे २, अपक्ष १, आणि युवा स्वाभिमान समर्थित १ अपक्ष अशा ११ सदस्यांचा समावेश होता. त्याचे प्रतिस्पर्धी भाजपाचे प्रमोद पिंजरकर यांना ६ मते व उपाध्यक्षांसाठी शिवसेनेचे अरुण लाहाबर यांना ६ मते मिळाली. या निवडणूकीत डॉ. संजय जेवडे व ओंकार ठाकरे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. गावपातळीवर काँग्रेस मजबूत आहेच. हे या निवडणुकीचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. खासदार मंत्र्यांच्या प्रलोभनाला बळी न पडलेल्या नांदगावत खंडेश्वरवासियांचा हा विजय आहे.- वीरेंद्र जगताप,आमदार, चांदूररेल्वे.आघाडीचा वरचष्मा कायमनांदगाव खंडेश्वर : आ. जगताप यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीवर आघाडीने वरचष्मा कायम केला. यानंतर आ. वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी म. जावेदभाई, देवीदासजी सुने, माणकचंदजी जैन, बापूरावजी सोनोने, विठ्ठलराव चांदणे, नितीन टाले, इद्रिस भाई, सुखदेवराव शिरभाते, गणपतराव रावेकर, सलीमभाई नारायणराव लायबर, अमोल शिरभाते, जमीलभाई जब्बारभाई, फिरोजखान, राजेश जाधव, विनोद चौधरी व नांदगांव शहरातील बरीच मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)