शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

काँग्रेस-राकाँला अच्छे दिन, भाजपला भोपळा !

By admin | Published: December 01, 2015 1:17 AM

नवनिर्मित नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड पार पडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस-राकॉला ‘अच्छे

नगराध्यक्ष निवडणूक : धारणीत राष्ट्रवादी, भातकुलीत युवा स्वाभिमान, तिवसा-नांदगावात कांँग्रेसअमरावती : नवनिर्मित नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड पार पडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस-राकॉला ‘अच्छे दिन’ आल्याची चाहुल लागली आहे. ४ पैकी तिवसा व नांदगाव खंडेश्वरमध्ये काँग्रेसचे तर धारणीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सत्तासोपान पार केला. भातकुलीत अगदी वेळेवर एकत्र आलेल्या धुरंधर विरोधकांना मात देत आ. राणाप्रणित महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेसने दोन्ही पदे पटकाविली. राज्यात सत्तेत असलेल्या सेना-भाजपकडे नगरपंचायतीमध्ये एकअंकी संख्याबळ असल्याने फार मोठा राजकीय चमत्कार अपेक्षित नव्हताच! अपेक्षेप्रमाणेच चारही नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड झाली. राज्यात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या सेना - भाजपला जिल्ह्यात दोनअंकी सदस्य संख्याही पार करता आली नव्हती. धारणी वगळता तिनही नगरपंचायतीमध्ये स्थानिक आमदारांनी त्यांचा करिष्मा कायम ठेवला.