शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

उपसरपंचांसह काँग्रेस पुरस्कृत चार सदस्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:57 PM

आॅनलाईन लोकमतकुऱ्हा : तिवसा तालुक्यातील सर्वांत मोठ्या कुऱ्हा ग्रामपंचायतीतील काँग्रेस समर्थित पाच सदस्यांपैकी उपसरपंचासह चौघांनी २५ जानेवारी रोजी पदाचा राजीनामा दिला.१७ सदस्यसंख्या असलेल्या कुºहा ग्रामपंचायतची निवडणूक २०१५ मध्ये झाली. या निवडणुकीत भाकप व काँग्रेस यांनी आघाडी केली होती. ग्रामपंचायतीत भाकप पुरस्कृत ७, काँग्रेस पुरस्कृत ५, भाजप ४, तर अपक्ष १ ...

ठळक मुद्देराजीनामासत्र : ३१ जानेवारीच्या बैठकीत सत्यापन होणार

आॅनलाईन लोकमतकुऱ्हा : तिवसा तालुक्यातील सर्वांत मोठ्या कुऱ्हा ग्रामपंचायतीतील काँग्रेस समर्थित पाच सदस्यांपैकी उपसरपंचासह चौघांनी २५ जानेवारी रोजी पदाचा राजीनामा दिला.१७ सदस्यसंख्या असलेल्या कुºहा ग्रामपंचायतची निवडणूक २०१५ मध्ये झाली. या निवडणुकीत भाकप व काँग्रेस यांनी आघाडी केली होती. ग्रामपंचायतीत भाकप पुरस्कृत ७, काँग्रेस पुरस्कृत ५, भाजप ४, तर अपक्ष १ सदस्य निवडून आले. सरपंचपद भाकपकडे, तर उपसरपंचपद काँग्रेसकडे गेले. अडीच वर्षांत दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये नाराजीचे सूर निर्माण झाले होते. ग्रामपंचायत च्या पहिल्याच आमसभेपासून त्याची चुणूक मिळाली होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर काँग्रेस पुरस्कृत सदस्यांना सरपंचपद मिळाले नसल्याच्या नाराजीतून ही कृती घडल्याचे राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे.उपसरपंच सै. जहांगीर सै. जाफर, अमोल बंगरे, शहजाद पटेल, सविता राऊत या चार ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसचिवाकडे २५ जानेवारीला राजीनामे सादर केले.राजीनाम्यावर बुधवारी चर्चाराजीनाम्यावर ग्रामपंचायतने ३१ जानेवारीला मासिक बैठक बोलावली आहे. यामध्ये राजीनाम्यांवर सदस्यांसमोर सत्यापन केले जाईल. त्यावर चर्चा करून व ठराव घेऊन रिक्त पदांचा अहवाल पंचायत समितीकडे पाठविला जाईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील मोंढे यांनी दिली.