शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कापूस @ ४५०० रुपये

By admin | Published: April 19, 2015 12:07 AM

शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची विक्री झाल्यानंतर कापसाच्या भावात गेल्या आठवड्यात ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल भाववाढ झाली.

हंगाम सरला : शेतकऱ्यांचा माल नाही, व्यापाऱ्यांचाच फायदाअमरावती : शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची विक्री झाल्यानंतर कापसाच्या भावात गेल्या आठवड्यात ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल भाववाढ झाली. हंगाम संपताना शेतकऱ्याजवळ कापूस नाही. त्यामुळे सद्यस्थितीत विकला जाणारा माल व्यापाऱ्यांचा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सरकी व रूई यांचे भाव वधारल्याचे दर्शवून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे. जिल्ह्यात पणन महासंघ व सीसीआयद्वारा कापसाची खरेदी करण्यात आली. या दोन्ही विभागांद्वारा कापसाचा हमीभाव ४०५० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात आली. ही केंद्रे जिल्ह्यात अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांनी ३२०० ते ३७०० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकला. आधीच कर्जबाजारी व अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच व्यापाऱ्यांना कापूस विकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपला आहे. कापसाची शासकीय खरेदी बंद झाली आहे व कापसाचा हंगाम संपला आहे. त्यामुळे या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. अशी होत आहे भाववाढचालू महिन्यात १ एप्रिलपासून सोयाबीनसह तूर व हरभऱ्याच्या भावात वाढ होत आहे. ३१ मार्चला सोयाबीनचे भाव ३१०० रूपये प्रति क्विंटल होते. १५ एप्रिलला ३४५० रूपये प्रति क्विंटल आहेत. तुरीचे भाव ५०० रूपयांनी वाढून ६५०० रूपये प्रति क्विंटल झाले आहेत. हरभरा ३२०० रूपयांवरून ३८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. अशी होत आहे भाववाढचालू महिन्यात १ एप्रिलपासून सोयाबीनसह तूर व हरभऱ्याच्या भावात वाढ होत आहे. ३१ मार्चला सोयाबीनचे भाव ३१०० रूपये प्रति क्विंटल होते. १५ एप्रिलला ३४५० रूपये प्रति क्विंटल आहेत. तुरीचे भाव ५०० रूपयांनी वाढून ६५०० रूपये प्रति क्विंटल झाले आहेत. हरभरा ३२०० रूपयांवरून ३८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे.