शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

ग्रामरोजगार सेवकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 9:58 PM

महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करू न शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देसाकडे : न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करू न शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.ग्रामरोजगार सेवक कर्मचाºयांच्या मागण्यामध्ये ग्रामसेवकाला मासिक वेतन लागू करावे, ग्रामरोजगार सेवकांना नियमित करू न त्यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे, व अमरावतीसह राज्यभरातील ग्रामरोजगार सेवकांचे शासन व प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व मागण्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणी रोजगार सेवकांनी केली आहे. दरम्यान संघटेनच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना विविध मागण्याचे निवेदन सोपवून मागण्यांकडे त्याचे लक्ष वेधले. यासंदर्भात योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शिष्टमंडळाला दिले. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष श्रावण बोकडे व रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.