शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

विदर्भाच्या नंदनवनात दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Published: June 30, 2017 12:11 AM

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर मागील १५ दिवसांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

पावसाळ्यातही पाणीटंचाई : १२ गावांना ७ टँकरने पुरवठालोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर मागील १५ दिवसांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. येथील सक्कर तलाव आणि कालापाणी तलावाला बुड लागल्याने पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. तालुक्यातील १२ गावांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे चित्र आहे. चिखलदरा पर्यटन स्थळासाठी गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित पर्यटन महोत्सवात साडेपाचशे कोटी रूपयांचा निधी सिडको विकासासाठी देण्याचे जाहीर केले होते. मात्र वर्ष लोटूनसुद्धा विकासाचा घोडा अडल्याचे चित्र आहे. सिडकोमार्फत चिखलदरा पर्यटन स्थळावरील प्रसिद्ध भीमकुंड पॉर्इंटवरील बरमासत्ती नदीवर पाणी साठवण प्रकल्पाचा प्रस्ताव पारित केलेला आहे. मागील दहा वर्षांपासून पर्यटन स्थळ पाण्याविना व्याकुळ असताना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अजूनही सुरूवात झालेली नाही. परिणामी सिडकोचा विकास पांढरा हत्ती ठरला आहे. येथील कालापाणी व सकुर तलावामधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र हे दोन्ही तलाव हिवाळ्यातच कोरडे पडू लागतात, परिणामी सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी येथून शहराला पाणीपुरवठा होतो.