दर्यापूर बस स्थानक परिसरात चक्काजाम करून व नारायण राणेंच्या फोटोला चपला मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन वाकोडे, तालुकाप्रमुख गोपाल अरबट, बबनराव विल्हेकर, योगेश बुंदे, राहुल गावंडे, विनोद तराळ, गजानन चांदूरकर, विनोद बोरेकर, प्रतीक राऊत, अभिजित मावळे, गौरव सगणे, नागेश कांबे, रवि राजपूत, मंगेश भांडे, खंडू पाटील, राम ठाकरे, राजू ठाकरे, पुरुषोत्तम ठाकरे, हरिदास ठाकरे, मंगेश मोहोड, वैभव पारवे, अनिकेत कुटेमाटे, गणेश गावंडे, अनिल दंदे, संकेत तराळ, नीतेश चोरपगार, पुरुषोत्तम तराळ, विजय चोरपगार, पवन आगरकर, अंकुश गावंडे, सौरभ वायझाडे, नितीन माहुरे, शरद अरबट, सुरेंद्र कोकणे, शिवशंकर अरबट, बंडू कोकणे, गजू खेडकर, नीलेश ढोके, गणेश धुराटे, सागर गेठे, दीपक कावनपुरे, संतोष ठाकरे, मनोज बगाडे, सुनील बीजवे, राजू कपिले, नीलेश पारडे व असंख्य शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
240821\1719-img-20210824-wa0008.jpg
दर्यापूर शिवसेना तर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे चा तीव्र निषेध..