शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

आठवडी बाजारातील फटाक्यांची दुकाने हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 9:32 PM

न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता अधिकाºयांशी तडजोड करून फाटयाक्यांचे दुकाने मुख्य बाजारात लावल्या जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : बिडीओंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता अधिकाºयांशी तडजोड करून फाटयाक्यांचे दुकाने मुख्य बाजारात लावल्या जात आहे. यावर कोणतिही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी बाजारात असलेली दुकाने हटवावी यासंदर्भात एक निवेदन उपविभागीय अधिकायांना दिले.शहरातील आठवडी बाजारातील शनी मंदिरपरिसरामध्ये २०-२५ फटाक्यांची दुकाने गेल्या कित्येक वर्षापासून लावण्यात येते. दुकाने लावण्यासाठी नगर पालिकेने सुद्धा परवाणगी दिली. या ठिकाणी मोठी वस्ती आहे, यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे फटाके विक्रेत्यांना अन्यत्र दुकाने लावण्याची परवाणगी द्यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी अनिल खंडागळे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी दिलीप झळके, प्रफुल शिंदे, ओम शर्मा, अयुब भाई, संतोष श्रीनाथ, चंदा राठोड, राम शिंदे, साहेबराव धानोरकार, रुपेश वाघमारे, मनीषा झळके, ज्योती श्रीनाथ, ताराबाई ठाकुर, लीता घोसे उपस्थित होते.