शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
5
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
6
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
7
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
8
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
9
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
10
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
11
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
12
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
13
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
14
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
15
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
16
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
17
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
18
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
19
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
20
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

लोकशाही दिनात चार प्रकरणे निकाली

By admin | Published: April 06, 2016 12:05 AM

जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी भूसंपादन रामदास सिद्धभट्टी यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले.

अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी भूसंपादन रामदास सिद्धभट्टी यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले. या जिल्हा लोकशाही दिनात ११ प्रलंबित प्रकरणांपैकी ४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ३ प्रकरणाचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये पोलीस आयुक्त १, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा १, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख विभागाचे १, प्रकल्प संचालक राष्ट्रीय राज्य मार्ग क्रमांक ६ प्राधिकरण युनिटचे १, निकाली काढण्यात आले. सोमवारी ४ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी विविध विभागाशी संबंधित नागरिकांनी ४० निवेदने दाखल केली. या निवेदनावर संबंधित कार्यालय प्रमुखांनी तातडीने कारवाई करून निवेदनकर्त्याचे समाधान करण्याबाबत उपजिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले. लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी संबंधित विभागाचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते.