अमरावती : अनुसूचित जाती व 下नवबौध्द载 下तरूणांना载 下रोजगारामध्ये载 संधी निर्माण व्हावी, तरुणांमध्ये 下उद्योगप्रधानता载 वाढावी यासाठी केंद्र सरकार स्टँड 下अप载 इंडिया 下ही载 योजना 下राबवित载 आहे. 下मार्जीन载 मनी 下या载 योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व 下नवबौध्द载 घटकातील 下नव载 उद्योजकांनी 下१०载 टक्के 下स्वहिस्सा载 भरणा केल्यानंतर तसेच बँकेने अर्जदारास स्टॅन्ड 下अप载 इंडिया योजनेअंतर्गत 下७५载 टक्के कर्ज 下मंजुर载 केल्यानंतर 下उर्वरीत载 下१५载 टक्के रक्कम सामाजिक न्याय विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या स्टॅन्ड 下अप载 इंडिया योजनेअंतर्गत उद्योग सुरु करण्यास 下ईच्छुक载 असणाऱ्या अनुसूचित जाती व 下नवबौध्द载 घटकातील 下नव载 उद्योजकांना भराव्या लागणाऱ्या 25 टक्के 下स्वहिस्स्याच्या载 下रक्कमेपैंकी载 15 टक्के रक्कम सामाजिक न्याय विभागामार्फत 下मार्जीन载 मनी 下म्हणुन载 उपलब्ध करुन देण्यात येते. त्यामुळे अनुसूचित जाती व 下नवबौध्द载 घटकातील 下नव载 उद्योजकांना फक्त 10 टक्के 下स्वहिस्सा载 भरावा लागणार आहे. 下मार्जीन载 मनी 下या载 योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी 下संबंधीत载 जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे संपर्क साधावा. 下या载 योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे यांनी केले आहे.
00000
--
***उपसंचालक (माहिती)***
विभागीय माहिती कार्यालय,अमरावती
दुरध्वनी क्रमांक - 0721-2551499
ई-मेल आयडी- ddamravati@gmail.com
सोशल मिडिया:
https://www.facebook.com/उपसंचालक विमाका अमरावती/
2 Attachments