शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
5
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
6
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
7
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
8
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
9
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
10
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
11
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
12
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
13
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
14
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
15
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
16
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
17
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
18
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
19
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
20
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

सांगली, साताऱ्यापर्यंत पवन महाराजचे भक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 11:39 PM

भोंदूबाबा पवन घोंगडे महाराजला 'जमीन निगली गई या आसमां खा गया' असा पेच पोलिसांना पडला आहे. भक्ताकडे लपल्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी गेलेल्या पोलिसांची मती पवन महाराजचा ‘भक्तपरिवार’ पाहून गुंग झाली. त्याचा भक्तमंडळ सांगली-साताºयांपर्यंत असल्याची बाब या तपासात पुढे आली.

ठळक मुद्देपोलीस पथके परतली : ‘डिटेक्शन मास्टर’ ठाणेदारही हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भोंदूबाबा पवन घोंगडे महाराजला 'जमीन निगली गई या आसमां खा गया' असा पेच पोलिसांना पडला आहे. भक्ताकडे लपल्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी गेलेल्या पोलिसांची मती पवन महाराजचा ‘भक्तपरिवार’ पाहून गुंग झाली. त्याचा भक्तमंडळ सांगली-साताºयांपर्यंत असल्याची बाब या तपासात पुढे आली.डिटेक्शनमध्ये माहीर असणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी पवन महाराजच्या शोधासाठी दिवस-रात्र एक केली आहे. मात्र, अद्याप पवन महाराजचा सुगावा लागलेला नाही. पवन महाराज कोणत्या ना कोणत्या भक्ताच्या आश्रयाला असावा, अशी शंका उपस्थित झाली असतानाही तो पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे दिसून येत आहे. पवनच्या घरी दूध पोहचविणारा विक्रेता आता एका भक्ताच्या घरी दुध नेत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या भक्ताच्या राज्याबाहेरील नातलगाकडे पवन असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस सूत्रे हलणार आहेत.