शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

बैठकीत चर्चेअंती सहमती

By admin | Published: February 21, 2016 12:11 AM

यासंदर्भात शनिवारी पोलीस विभागाकडून पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या नेत्तृत्वात बैठक बोलावण्यात आली.

अमरावती : यासंदर्भात शनिवारी पोलीस विभागाकडून पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या नेत्तृत्वात बैठक बोलावण्यात आली. त्यामध्ये आरटीओ वाढेकर, नेवस्कर, बसस्थानक प्रमुख, आरपीएफ, सीआरपीएफचे अधिकारी व आॅटो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत चर्चेअंती आॅटोच्या प्री-पेड प्रवासी वाहतुकीला सहमती मिळाली असून अमरावती रेल्वेस्थानक, बडनेरा रेल्वे स्थानक व अमरावतीचे मध्यवर्ती बसस्थानक येथून प्री-पेड प्रवासी वाहतुकीला सर्व अधिकारी व आॅटो संघटनांनी सहमती दर्शविली. त्यानुसार आता आरटीओ विभागातर्फे २४ फेब्रुवारी रोजीला तांत्रिक सर्व्हे केला जाईल. यानंतर प्री-पेड प्रवासी वाहतुकीचे दर निश्चित करून तो अहवाल रस्ता सुरक्षा प्राधिकरणाकडे मान्यतेकरिता पाठविला जाणार आहे. आरटीएच्या मान्यतेनंतर तीनही ठिकाणांवरून प्रिपेड वाहतुकीला सुरुवात केली जाईल. रेल्वे स्थानक व बसस्थानकावर प्री-पेड प्रवासी वाहतुकीचे दरफलक लावण्यात येणार आहे. आॅटोचालकांना प्रवाशांकडून पैसे घेणे अनिवार्य राहणार आहे.अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानक व अमरावती बसस्थानक येथून आॅटोची प्री-पेड प्रवासी वाहतूक सुरू करण्यास सहमती मिळाली आहे. याबाबत आरटीओतर्फे तांत्रिक सर्व्हे करून त्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याकरिता आरटीएकडे पाठविले जाणार आहे. - नितीन पवार, पोलीस उपायुक्त.