शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

शेंडगावच्या विकास आराखड्याची फाइल जिल्हाधिकाऱ्यांनी मागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:49 AM

शेंडगावच्या विकास आरखड्याची फाइल मागविली असून, त्रुटी दुरुस्त करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी पर्वावर शेंडगावच्या विकास आरखड्याचा प्रस्ताव धूळखात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.

ठळक मुद्देदखल : आराखड्यावर कार्यवाही केव्हा; नागरिकांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेंडगावच्या विकास आरखड्याची फाइल मागविली असून, त्रुटी दुरुस्त करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी पर्वावर शेंडगावच्या विकास आरखड्याचा प्रस्ताव धूळखात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.शेंडगावच्या विकास आरखडा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मंजुरात दिली की, गाडगेबाबांच्या जन्मभूमीच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. शेंडगाव येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गाडगेबाबांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण करून शेंडगावच्या विकास आरखड्यासाठी २५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, वर्ष लोटूनही सदर विकास आराखड्याला अंतिम मान्यता मिळाली नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शेंडगावच्या विकासासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे. पुतळा परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.शेंडगावच्या विकास आराखड्याची फाइल मागविली आहे. काही त्रुटी असतील, तर त्या दुरुस्त करून शासनाकडे पाठविण्यात येईल.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती.