शहरं
Join us  
Trending Stories
1
कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
2
पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
3
"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"
4
ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला
5
"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान
6
महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
8
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद
9
कोणती अभिनेत्री नाही पण लवकरच लग्नाची बातमी येईल; 'चॅम्पियन' खेळाडू नव्या इनिंगसाठी सज्ज
10
वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
11
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी बाबा साकार हरींच्या वकिलाने केला नवा दावा, म्हणाले, ‘’विषारी स्प्रेमुळे…’’
12
"लालूंनी गळ्यात नितीश कुमारांच्या फोटोचं लॉकेट घातलं पाहिजे..."; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
13
"मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले, त्याचे परिणामही भोगले", पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य
14
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा उद्या शपथविधी
15
सावधान! ९९५ कोटी पासवर्ड हॅक, सेलिब्रिटींचे डिटेल्सही लीक
16
शरद पवारांनी सांगितला रशियन महिलेचा किस्सा, नाव न घेता अजितदादांवर साधला निशाणा
17
ZIM vs IND T20 : छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेक शर्माचे 'लै भारी' शतक; षटकारांचा पाऊस
18
"रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही…’’, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची मोठी भविष्यवाणी  
19
PHOTOS : सूर्या-देविशाच्या लग्नाचा वाढदिवस; जोडप्याने रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
20
श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...

शिक्षण बचाव कृती समितीचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By admin | Published: November 07, 2015 12:16 AM

राज्यातील शिक्षण क्षेत्रात शासन राबवीत असलेल्या अन्यायकारक धोरणाविरुध्द शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षण संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

अमरावती : राज्यातील शिक्षण क्षेत्रात शासन राबवीत असलेल्या अन्यायकारक धोरणाविरुध्द शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षण संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता अमरावती जिल्हा शिक्षणसंस्थासंघ व अमरावती जिल्हा शिक्षण बचावकृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. यासंदर्भाची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा शिक्षणसंस्था संघाच्या अध्यक्ष कांचनमाला गावंंडे यांच्या निवासस्थानी पार पडली. संघटना व शिक्षण घेणारे विद्यार्थी व पालक यांना हितकारक नसलेले धोरण शासनाने त्वरित बंद करावे, अशी मागणी आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष कांचनमाला गावंडे, सचिव आर.बी. कळसकर, महेंद्र सोमवंशी, मेघशाम करडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एन.टी. अर्डक, सचिव अशोक चोपडे,राज्य कलाध्यापक संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रावण बरडे, शिक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष संगीता शिंदे, शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष अरुण खोडस्कर, प्रयोगशाळा संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग काकडे, अमरावती जिल्हा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष जयंत भोपत, राजकुमार चैनानी, विश्वनाथ संदाशिवे, केशव पाटील, नरेंद्र मोहोड, नितीन चव्हाळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)