परतवाडा: मेळघाटच्या आमदार राजकुमार पटेल मंगळवारी शहरातून आपल्या वाहनाने जात होते रस्त्यावरून अगदी जमिनीला घासत एक इसम त्यांना जातांना दिसला.चालकाला सांगून वाहन थांबविले. उतरून त्याच्याशी चर्चा केली.आणि सोबत नेले. आणि त्याचा आयुष्याला सहारा ठरणारी अपंगाची सायकलवर त्याला भेट दिली, अचानक मिळालेल्या या यशाने तो हे भारावून गेला डोळ्यातून आनंदाश्रू पाडीत त्याने , घराचा मार्ग जवळ केला
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आपल्या वेगळ्या शेवटी मी प्रसिद्ध आहेत शहरात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या तर्फे अचलपुर नगर पालिकेच्या कल्याण मंडपम येथे रुग्णांसाठी आयसोलेशन कक्ष उभारण्यात आले आहे मेळघटचे प्रहारचे आ राजकुमार पटेल सुद्धा
कल्याण मंडपम आयसोलेशन सेंटरमध्ये असलेल्या कोविळ बाधितांची भेट घेण्यासह व्यवस्था पाहण्यासाठी जात होते. मार्गावर बिच्छन नदीपात्र आहे त्यावर पुलावरून एक पायाने अपंग इसम अगदी जमिनीला घासून जात असताना दिसला हे चित्र त्यांना मन हेलावणारे ठरले आ राजकुमार पटेल वाहन थांबून. त्याच्याशी संवाद साधना व स आयसोलेशन सेंटर वरील प्रांगणात नेले दिव्यांगाचे कार्य राज्यमंत्री बच्चू कडू व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मोठ्या प्रमाणात केल्या जाते त्यामुळे अपंगांसाठी असलेली सायकल त्या दिव्यांगाला नाव गाव पत्ता काहीच न विचारता देऊन माणुसकीचा परिचय दिला यावेळी प्रहारचे नगरसेवक प्रवीण पाटील स्वीय सहाय्यक छोटू तेलगोटे अंकुश जवंजाळ सागर घोम प्रज्वल हाडोळे विशाल पांडे इतर उपस्थित होते.
===Photopath===
030621\img-20210602-wa0130.jpg
===Caption===
दिव्यागाला सायकल देताना राजकुमार पटेल