शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नंदनवनात दिवाळीच्या सुटीची मौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 10:38 PM

दररोजच्या शहरी जीवनातील धकाधकीत जाणारा प्रत्येक दिवस त्यामध्ये वर्षभरापासून दिवाळीच्या सुटीची वाट पाहणारे कुटुंब पर्यटनस्थळी जाण्याचा बेत आखतात. शाळांना दहा दिवसांच्या सुट्या लागल्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरसुद्धा दररोज शेकडोच्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाच्या नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर दिवाळीच्या सुटीत पर्यटकांनी चांगली गर्दी केली आहे. त्यामुळे येथील विविध पॉईंटवर परिवारासह आनंद घेताना दिसून येत आहेदोन वर्षांच्या कोरोनाकाळानंतर देशभरातील पर्यटनस्थळ उघडण्यात आल्यानंतर पर्यटक येथे भेटी देत मोकळा श्वास घेत आहेत. दररोजच्या शहरी जीवनातील धकाधकीत जाणारा प्रत्येक दिवस त्यामध्ये वर्षभरापासून दिवाळीच्या सुटीची वाट पाहणारे कुटुंब पर्यटनस्थळी जाण्याचा बेत आखतात. शाळांना दहा दिवसांच्या सुट्या लागल्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरसुद्धा दररोज शेकडोच्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत. नजीकच्या मध्य प्रदेश राज्याच्या अनेक जिल्ह्यातून मेळघाटची सीमारेषा लागून असल्यामुळे त्यांच्यासह राज्यातील पर्यटक सुटीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. रविवारपर्यंत  आप्तस्वकीयांसमवेत कुटुंबेच्या कुटुंबे चिखलदरा पयर्यटनस्थळाला भेट देतील, असा विश्वास येथील फेरीवाल्यांनी व्यक्त केला. चिखलदऱ्यात वातावरणात गारठा वाढल्याने तेथील थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक येत आहेत.

सायंकाळी ५ नंतर थंडीहिरवे जंगल, झुळझुळ झरेगत आठवड्यापासून पावसाने परतीचा प्रवास केला. त्यामुळे मेळघाटातील निसर्ग सौंदर्य बहरले आहे. हिरवी शाल पांघरून असलेले जंगल डोंगरदऱ्यामध्ये झुळझुळ वाहणारे पाणी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. सायंकाळी ५ वाजता नंतर पोहोचणारी थंडी पडू लागली. त्यामुळे अंगात गरम कपडे स्थानिकांसह पर्यटन घालताना दिसून येतात.

पॉईंटवर गर्दी, बच्चे कंपनीची मौजनिसर्गरम्य पर्यटनस्थळावरील विविध पॉईंट, जंगल सफारी आदी ठिकाणी पर्यटक भेट देत असले तरी दिवाळीच्या सुटीत खास बच्चे कंपनीसाठी उंट हॉर्स रायडिंग, विविध खेळणे, वन उद्यान आदी ठिकाणी चिमुकले आनंद घेत आहेत. पर्यटकांच्या गर्दीने येथील अर्थकारणातसुद्धा भर पडली. एटीव्ही बाईकवर सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.

 

टॅग्स :Chikhaldaraचिखलदरा