शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

शेतकºयांना अनुदान त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:58 AM

गतवर्षीच्या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे २५ क्विंटलपर्यंतचे जाहीर केलेले अनुदान त्वरित द्यावे, .....

ठळक मुद्देसोयाबीन उत्पादकांची मागणी : नांदगाव शहर काँग्रेस आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : गतवर्षीच्या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे २५ क्विंटलपर्यंतचे जाहीर केलेले अनुदान त्वरित द्यावे, या मागणीचे निवेदन नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसीलदार मनोज लोणारकर यांना देण्यात आले.गतवर्षीच्या हंगामात डिसेंबरपर्यंत व्यापाºयांनी कमी भावात सोयाबीन खरेदी केल होते. या शेतकºयांनी मार्केट कमेटीच्या माध्यमातून सोयाबीन विकले होते. त्या शेतकºयांना २०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचे अनुदान शासनाने जाहीर केले होते. शेतकºयांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून बाजार समितीत अनुदानाबाबत अर्ज सादर केले होते. पण ९ महिन्यांचा कालावधी होऊनही ते अनुदान अद्यापही शेतकºयांना प्राप्त झाले नाही. आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांना जाहीर केलेले अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी अक्षय पारसकर, देवीदास सुने, अमोल धवसे, विठ्ठलराव चांदणे, गजानन मारोटकर, फिरोज खाँ आदी उपस्थित होते.