शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा

By admin | Published: January 25, 2016 12:22 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने महापालिका क्षेत्रातील पदवी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही ३ एप्रिल रोजी २०० मार्कची परीक्षा घेण्यात येईल...

आयुक्त गुडेवार : १४ एप्रिल रोजी बक्षीस वितरणअमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने महापालिका क्षेत्रातील पदवी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही ३ एप्रिल रोजी २०० मार्कची परीक्षा घेण्यात येईल व स्पर्धेचे बक्षीस वितरण १४ एप्रिल रोजी करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शनिवारी सांगितले. महापालिकेच्यावतीने भारतीय राज्य घटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र व त्यांची ग्रंथसंपदा या विषयावर २०० मार्काची परीक्षा ३ एप्रिल रोजी घेण्यात येईल. सकाळी ११ ते १ या वेळात ही परीक्षा होईल व १४ एप्रिल या जयंती दिनी विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल. या परिक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्याला २५ हजार, द्वितीय क्रमांक १५ हजार व तृतीय क्रमांकासाठी १० हजार रूपयांचे बक्षीस महापालिकेद्वारा देण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, काँग्रेसचे पक्षनेते बबलू शेखावत उपस्थित होते. (प्रतिनिधी)