शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

विज्ञान, तंत्रज्ञान विषयाला आठ तासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:44 PM

येत्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ९ व १० वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाला आठवडयाच्या आठ तासिका मिळाल्या आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या शासन परिपत्रकात या तासिकांची विभागणी केली आहे.

ठळक मुद्देशिक्षक महासंघाचे प्रयत्न : इयत्ता ९ व १० वीच्या विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ९ व १० वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाला आठवडयाच्या आठ तासिका मिळाल्या आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या शासन परिपत्रकात या तासिकांची विभागणी केली आहे.शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि विशेष कार्यक्रम अधिकारी प्राची साठे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे यश मानले जात आहे. शेखर भोयर यांना यासंदर्भात अमरावती विभाग तसेच राज्याच्या विविध विभागातून निवेदने प्राप्त झाली होती. विशेष म्हणजे हा मुद्दा सर्वप्रथम शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी उचलून धरला होता.शैक्षणिक सत्र २०१७-२०१८ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा कार्यभार केवळ सात तासिकांचा होता. शिवाय केवळ एकच पुस्तक उपलब्ध होते. त्यामुळे या विषयाचे दोन स्वतंत्र भाग करण्यात यावे व आठ तासिकांचा कार्यभार देण्यात यावा, जेणेकरून शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर अन्याय होणार नाही, अशी मागणी शासन दरबारी शेखर भोयर यांनी केली होती. या विषयाचा सतत पाठपुरावा सुरु होता. या विषयाचे अगोदरच स्वतंत्र भाग मंजूर झाले आहे.या निर्णयामुळे विज्ञान शिक्षक व विज्ञानप्रेमी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण संचारला आहे. त्यानुसार विषय शिक्षकांना न्याय मिळाला आहे. शेखर भोयर हे शिक्षकांच्या समस्या निवारण्यासाठी सतत झटत असून, ती समस्या निकाली निघेपर्यंत पाठपुरावा करतात. अखेर त्यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांना विषयाच्या आठवड्याला ८ तासिका मिळाल्या आहेत.