शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

सेमाडोह येथील घरे हत्तीने पाडण्याची धमकी, मेळघाटात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:49 AM

आदिवासींची घरी हत्तीद्वारे पाडण्याची ताकीद दिल्याची तक्रार मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे नोंदविली.

चिखलदरा (अमरावती) : सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवबाला एस. यांनी शुक्रवारी सकाळी सेमाडोह येथे जाऊन तेथील आदिवासींची घरी हत्तीद्वारे पाडण्याची ताकीद दिल्याची तक्रार मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे नोंदविली. सेमाडोह येथील पंधरा ते वीस वर्षांपासून गावठाण सर्वे नंबर ५४ व ४१ वर राहणाऱ्या आदिवासींकडे शासकीय नियमानुसार ग्रामपंचायत कराचा भरणा केल्याच्या पावत्या व घर नमुना ८ अशी सर्व कागदपत्रे आहेत.शिवबाला एस. आपल्या ताफ्यासह आले व त्यांनी हत्तीद्वारे झोपड्या व घरे पाडण्याची धमकी दिली. यामुळे आदिवासींमध्ये दहशत पसरल्याचे आ. पटेल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. होळी साजरी करण्यासाठी आदिवासींची लगबग सुरू असताना, अचानक उपवनसंरक्षकांनी येऊन केलेलाप्रकार संतापजनक आहे. यावर तात्काळ स्थगनादेश देण्याची मागणी आमदारांकडून करण्यात आली आहे.>प्रधान मुख्य वनसंरक्षक व संबंधित उपवनसंरक्षकांंकडून यासंदर्भात संपूर्ण माहिती मागविण्यात आली. ती माहिती येईपर्यंत कुठलीच कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.- संजय राठोड, वनमंत्री