शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

जरांगे मुख्यमंत्री झाले, तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:27 AM

Amravati : खा. डॉ. अनिल बोंडेंच्या विधानाने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात मराठा ओबीसी आरक्षणावरून रान पेटलेले असतानाच मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले, तरीही सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण मिळणार नाही. कोणी तशा वल्गनाही करू नये, असा हल्लाबोल भाजपचे नेते तथा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे केला.

अमरावती येथील भाजप कार्यालयात रविवारी जिल्हा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. खा. बोंडे यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांना पुन्हा डिवचल्याने एकच खळबळ उडाली आहे. रक्ताचे नाते असलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच असून ते ओबीसीमध्ये येणार आहेत. पण, सग्यासोयऱ्यांना ते कदापीही मिळणार नाही, कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत कोणीही तशा वल्गना करू नये, तसेच समाजात फूट पाडण्याचे काम जरांगे यांनी करू नये. यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचे होईल, अशी पुष्टीही खा. डॉ. अनिल बोंडे यांनी जोडली. 

टॅग्स :Anil Bondeअनिल बोंडेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAmravatiअमरावती