शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

प्रजासत्ताकदिनी माजी सैनिकांना घरकरामधून सूट

By admin | Published: January 25, 2016 12:25 AM

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कांडलीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठांचा गौरव : कांडली ग्रामपंचायतीचा उपक्रमपरतवाडा : प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कांडलीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने गावातील सर्व माजी सैनिकांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. माजी सैनिकांच्या देशाच्या सीमेवर शत्रूपासूून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी केलेल्या कार्याचा आदर म्हणून गौरव करण्यात येणार आहे. सर्व माजी सैनिकांना यावर्षीपासूून ग्रामपंचायतीच्या घरकरातून सूट देण्याचा मानस आहे.गावात नागरिकांना प्राथमिक सुविधांसोबतच त्यांना माजी सैनिकांच्या कार्याबाबत माहिती व ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव त्याचप्रमाणे माजी सरपंच व उपसरपंच यांनी केलेल्या कार्याची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीने या आठ महिन्यांच्या कार्यकाळात ग्रामस्वच्छता अभियान, पाणीपुरवठ्याचे नियोजन, नाली व्यवस्थापन, कचरा निर्मूलन, अतिक्रमण हटविणे, ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभिकरण करून संरक्षक भिंत बांधून परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. गावात एमआरजीएसच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभिकरण करून संरक्षक भिंंत बांधून परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. यासर्व बाबींचा अहवाल नागरिकांसमोर देण्यात येणार आहे. सोबतच पुढील प्रस्तावित कामात रस्ता दुभाजीकरण, मुख्य मार्गावरील खुल्या प्लॉटचे तारेचे कुंपण घालून सौंदर्यीकरण, मुख्य मार्गावरील रहदारीची कोंडी दूर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)