शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

इयत्ता १ ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत सवलत

By admin | Published: January 14, 2016 12:18 AM

विशेष गरजा असणाऱ्या इयत्ता १ ते १२ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रत्येक घटकात मूल्यमापन होऊ शकत नाही.

विशेष गरजा असणारे विद्यार्थी : सामान्य पातळीपर्यंत आणण्याचा उद्देशअमरावती : विशेष गरजा असणाऱ्या इयत्ता १ ते १२ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रत्येक घटकात मूल्यमापन होऊ शकत नाही. त्यांच्या ज्ञानाच्या व भाषेच्या मूल्यमापन पद्धतीने सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असणे अपेक्षित आहे. त्यानुसार वर्ग १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीत आणि वर्ग ९ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षसाठी सवलत देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) म्हणजेच अंशत: अंध/पूर्णत: अंध मतिमंद, कर्णबधीर, अस्तिव्यंग, बहुविकलांग, स्वमग्न, सेरेबल पाल्स, अध्ययन अक्षम अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मूल्यापनामध्ये गरजेनुसार सोयी सवलती देण्यासंदर्भात शासन स्तरावरुन समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार या विद्यार्थ्यांना सवलती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी घेतला. अंशत: व पूर्णत: अंध विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र राहणार आहे.कर्णबधिर विद्यार्थ्यांनाही सवलतविद्यार्थ्यांना त्यांच्या सोईसुनार जवळचे परीक्षा केंद्रपेपर सोडविण्यासाठी प्रती तास ३० मिनिटे अधिकनापास विद्यार्थ्यांना २० गुणांची एका विषयात सवलतप्रश्नांचे उत्तर अपेक्षीत शब्द मर्यादेपेक्षा कमी शब्दातगरजेप्रमाणे त्यांना अनुकूल असणारे प्रश्नपत्रिकेत फेरबदल स्पेलिंग, व्याकरण, चुकांचे गुण कमी करता येणार नाही. गणितीय शब्द रचना सरळ व सोपी असावीमौखिक मुख्य मापनासाठी लेखीचा पर्यायस्वमग्न विद्यार्थ्यांना त्यांचीच शाळा केंद्रस्वमग्न विद्यार्थी (आॅटिस्टिक) शिक्षण घेतात तिच शाळा परीक्षा केंद्र राहणार आहे. त्यांच्या शाळेतच या मुलांसाठी विशेष तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, कॉम्प्युटर, खुर्च्या यांची व्यवस्था करावी लागणार आहे. परीक्षेला प्रतितास २० मिनिटे वेळ अधिक व नापास झाल्यास २० गुणांची सवलत परीक्षेसाठी लेखनिकांची मदत, आकृत्या, नकाशे काढण्याची सवलत राहिल. २० मिनिटे अधिक वेळउत्तरपत्रिका टाईप करुन वा लिहून देण्याची परवानगी त्यांना पूर्ण किंवा पेपरचा काही भाग लिहिण्यासाठी लेखनिकांची परवानगी जे विद्यार्थी स्वत: पेपर सोडवितात त्यांना मधात थकवा आल्यास शाळेचा अध्ययनाशी संबंध नसणारा कोणीही कर्मचारी मदत करु शकेल.