शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बडनेरा येथे पारधी समुदायात धुमश्चक्री

By admin | Published: February 15, 2017 12:03 AM

रेल्वेस्थानक परिसरातील नवीन तिकीट घराजवळ पारधी बांधवांच्या हाणामारीत दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवार १३ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडली.

पती, पत्नी गंभीर : चाकू, काचेच्या बाटलांनी हमलाबडनेरा : रेल्वेस्थानक परिसरातील नवीन तिकीट घराजवळ पारधी बांधवांच्या हाणामारीत दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवार १३ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडली. महिलेला धारदार शस्त्रासह काचेच्या बाटलीने हल्ला करून जखमी करण्यात आले.कृष्णा शंकर भोसले (३५, रा. उधणा, गुजरात) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. बऱ्याच दिवसांपासून रेल्वेस्थानक परिसरात पारधी बांधव वास्तव्यास आहेत. सोमवार १३ रोजी रात्री ९ वाजता दोन कुटुंबांमध्ये वाद हाणामारी झाली. आरोपी कृष्णा भोसले व त्याच्या एका साथीदाराने चांदनी अनिल भोसले (२५) व तिचा पती अनिल भोसले (३५,रा.दसरा मैदान झोपडपट्टी) यांना जखमी केले. त्यांना रेल्वे पोलिसांनी इर्विन रुग्णालयात दाखल केले. या घटनेत आरोपींविरुद्ध रेल्वे पोलिसांनी भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा नोंदविला. (शहर प्रतिनिधी)संजीवकुमार पवारचा खून करू!आरोपीने जखमी दाम्पत्यास नाशिकला जाऊन आपण आपला नेता संजीवकुमार पवारचा खून करू, असे म्हटल्यावर जखमींनी त्याला नकार दिल्यामुळेच आरोपींनी त्या दोघांना धारदार शस्त्राने मारल्याचे फिर्यादी रमजनबाई दीपक शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.रेल्वे पोलिसांचे दुर्लक्षबडनेरा रेल्वेस्थानक परिसरात विविध ठिकाणच्या लोकांनी आपला ठिय्या जमविला आहे. दुरदूरचे लोक येथे रहिवासास आहे. त्यांच्यामध्ये अनेकदा वाददेखील झाले आहे. रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी याकडे लक्ष पुरवावे, असे बोलले जात आहे.