शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

शासकीय हरभरा खरेदीसाठी शेतकरी जिल्हाकचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 10:13 PM

शासकीय हरभरा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली.

ठळक मुद्देसोमवारपर्यंत अल्टिमेटम् : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती : शासकीय हरभरा खरेदीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली.राज्य शासनाने अद्यापही शासकीय हरभरा खरेदीची नोंदणी व खरेदीबाबत कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे व्यापाºयांकडून प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रूपये फरकाने सर्रास शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. तातडीने हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांच्याकडे आ. जगताप यांनी रेटून धरली. तुरीचे चूकारे, बोंडअळी अनुदान, समृद्धी महामार्गातील शेतकºयांच्या तक्रारीवर कारवाई, चांदूर रेल्वे तालुका व शहरातील पाणी टंचाई, बियाणे कंपन्यांकडून बोगस बियाणे पुरवठ्यामुळे अमरावती व इतर तालुक्यातील १८५ कोटींच्या नुकसानाची भरपाई आदी मुद्यांवर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून न्याय देण्याची मागणी केली. हरभरा खरेदीची प्रक्रिया सोमवारपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन सहकार विभागाचे अधिकाऱ्यांनी दिले. यासंदर्भात सोमवार कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख सदस्या वासंती मंगरोळे, पूजा हाडोळे, अलका देशमुख, वंदना करूले, हरिभाऊ मोहोड, सुरेश निमकर, नितीन दगडकर, गणेश आरेकर, नगराध्य सिटू सूर्यवंशी, प्रदीप वाघ, हरिभाऊ गवर्इंसह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.