शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

एचआयव्ही संक्रमितांची उत्पन्नाच्या दाखल्यासाठी फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:20 AM

एचआयव्ही संक्रमितांची शासकीय योजनांसाठी उत्पन्नाचा दाखल मिळविण्यासाठी फरफट होत आहे. शासकीय योजनांच्या लाभासाठी १९८० मधील वार्षिक २१ हजार रुपये उत्पन्नाची अट अजूनही कायम आहे.

ठळक मुद्देलाभापासून दूर : २१ हजारांची अट रद्द करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतअमरावती : एचआयव्ही संक्रमितांची शासकीय योजनांसाठी उत्पन्नाचा दाखल मिळविण्यासाठी फरफट होत आहे.शासकीय योजनांच्या लाभासाठी १९८० मधील वार्षिक २१ हजार रुपये उत्पन्नाची अट अजूनही कायम आहे. आताच्या काळात एवढ्या कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळणे दुरापास्त असल्याने हे रुग्ण लाभापासून वंचित आहेत. जिल्ह्यात चार हजारांवर व्यक्ती एचआयव्हीसह जगत आहेत. यापैकी बहुतांश गरीब कुटुंबातील आहेत. एआरटी सेंटरमध्ये मोफत औषधोपचार तसेच रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाते. मात्र, प्रशिक्षणानंतर भांडवलासाठी वा अन्य शासकीय योजनांच्या लाभासाठी या सर्वांना उत्पन्नाचा दाखला गरजेचा असतो. या दाखल्याची उत्पन्नमर्यादा २१ हजार रुपये आजच्या काळात अव्यवहार्य आहे. अधिकाधिक दुर्धर आजारी गरीब, गरजूंना कल्याणकारी योजनेचा लाभ मिळण्यासाठी वार्षिक उत्पन्नमर्यादा वाढविण्यात यावी, जेणेकरून एचआयव्हीग्रस्तांचे आयुष्यमान वाढविण्यास सहकार्य मिळेल, असे मत आधार संस्थेच्या विद्या तायडे यांनी व्यक्त केले.