शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

ब्रह्मचारी महाराजांच्या महोत्सवात उसळला भक्तसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:00 PM

अमरावती जिल्ह्यातील संत ब्रह्मचारी महाराजांच्या १४९ वा पुण्यतिथी महोत्सवनिमित्त रेवस्यात भाविकांचा जनसागर उसळला.

ठळक मुद्दे१४९ वी पुण्यतिथी : रेवस्यात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

आॅनलाईन लोकमतरेवसा : अमरावती जिल्ह्यातील संत ब्रह्मचारी महाराजांच्या १४९ वा पुण्यतिथी महोत्सवनिमित्त रेवस्यात भाविकांचा जनसागर उसळला. ४ जानेवारीपासून सुरू झालेल्या या पुण्यतिथी महोत्सवात पार पडलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांनी हजेरी लावली.रेवसा येथील संत ब्रह्मचारी महाराजांच्या समाधीस्थळी प्रांगणात पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भजन, कीर्तन, होमहवन, रथयात्रा, ढोल-ताशा पथक, झाकी स्पर्धा, विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धा, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, व्यायामाचे प्रात्यक्षिके, गोपालाकाला, दहीहंडी, महाप्रसाद आदी कार्याक्रम पार पडले. गुरुवारी ११ रोजी गोपाला-गोपालाच्या गजरात जिल्ह्यातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादासाठी गावकरी व कार्यकर्ते कष्ट घेतात. येथील महाप्रसाद नियोजनाचे जिल्ह्याभर कौतुक होते.गावाला पंढरीचे स्वरुपपुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान गावातील चौका चौकांत धार्मिक व सुंदर आशी दुश्य साकारण्यात आली आहेत. प्रत्येकाच्या दारी आकर्षक रांगोळी काढून ब्रह्मचारी महाराजांचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमामुळे रेवस्याला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रेवस्यातील विवाहित मुली ब्रह्मचारी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात.