शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भरधाव कंटेनरची आॅटोला धडक; आठ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:22 PM

रस्ता चौपदरीकरणाच्या कामातील कंटेनरने अंजनगावकडे जाणाऱ्या आॅटोरिक्षाला धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास परतवाडा-अकोला मार्गातील येनी पांढरीजवळ हा अपघात घडला.

ठळक मुद्देचिमुकली बचावली : परतवाडा अकोला मार्गावरील येनी पांढरीनजीक अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : रस्ता चौपदरीकरणाच्या कामातील कंटेनरने अंजनगावकडे जाणाऱ्या आॅटोरिक्षाला धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास परतवाडा-अकोला मार्गातील येनी पांढरीजवळ हा अपघात घडला.विद्या उमेश पवार (३५, रा. अंजनगाव), मोनाली राजेंद्र सोळंके (२७, अंजनगाव), रमेश रामराव थोटे (४५, निंभा ता. बाळापूर), भरत गणपतराव रावळकर (६०. रा. गावंडगाव), मोहम्मद इजाज मोहम्मद बहोद्दीन (२५, अंजनगाव), बानूबी (६०, रा. शिरजगाव), नजमाबी शाह (६५, शिरजगाव), माधवी अरविंद सावरकर (२०) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.एमएस २७ एआर ०२३६ क्रमांकाच्या आॅटोरिक्षा प्रवासी अंजनगावकडे नेत असताना पांढरीनजीक फाट्यावर एमएच २७ बीएक्स १९९७ क्रमांकाच्या टँकरने जोरदार धडक दिली. त्यात आॅटोतील सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, पाठीला, कमरेला, पायाला गंभीर इजा झाली. या सर्व जखमींना सावळी येथील प्यारेलाल प्रजापती व रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठविले. त्या सर्वांना अमरावतीला पाठविण्यात आले आहे.अपघातांची मालिकापरतवाडा ते अकोटपर्यंत रस्ता चौपदरीकरणाच्या कामात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला, पन्नासावर अपघात झाले आहेत. सोमवारी सायंकाळी आॅटोरिक्षातील मुले फेकली गेल्याने बचावली.