शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
3
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
4
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
5
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
6
कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन
7
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
8
'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर...
9
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
10
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
11
Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)
12
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात
13
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
14
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
15
Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 
16
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
17
Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
18
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
19
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू

वाहनात पाच गुरांचा मृत्यू

By admin | Published: November 17, 2016 12:13 AM

शिरजगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील बहीरम चेक पोस्टवर पकडलेल्या ५० गुरांपैकी ५ गुरांचा मृत्यू झाला.

गौशाळेत देखभाल : मध्यप्रदेशातून गुरांची तस्करपरतवाडा : शिरजगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील बहीरम चेक पोस्टवर पकडलेल्या ५० गुरांपैकी ५ गुरांचा मृत्यू झाला. तर उर्वरित रासेगाव येथील गौशाळेत पाठविण्यात आली. बुधवारी पुन्हा याच मार्गावर कत्तलीसाठी जाणारे तीन बैल पकडण्यात आले. परतवाडा- बैतुल मार्गावर सर्वाधिक प्रमाणात कत्तलीसाठी गुरांना ट्रकमध्ये रात्री व दिवसा भरून नेल्या जात असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. मंगळवारी ट्रक क्रमांक एम.पी. ०७ जी ७२७७ मध्ये ४० गुरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असताना बहीरम चेक पोस्टवर शिरजगावचे ठाणेदार मुकुंद कवाडेंसह कर्मचाऱ्यांनी पकडून कारवाई केली. आरोपी फरार झाले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरांना मध्यप्रदेशातून आणताना अत्यंत निर्दयीपणे कोंबून आणण्यात आले होते. बहीरम चेक पोस्टवर तपासणीदरम्यान गुरांना बाहेर काढले असता त्यातील पाच जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला. तर उर्वरित ४५ गुरांना रासेगाव येथील गौरशाळेत पाठविण्यात आले. मंगळवारी पकडण्यात आलेल्या गुरांची मुद्देमालासह १७ लक्ष ५० हजार रुपये रक्कम काढण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)तीन बैल पकडलेमंगळवारी ट्रकमध्ये ५०गुरांना पकडलने अवैध कत्तल करणाऱ्या तस्करांनी नवीन शक्कल लावली. बुधवारी मध्यप्रदेशच्या सावलमेंढा येथील बाजारातून तीन गुरे पुन्हा कत्तलीसाठी नेताना शिरजगाव पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान बहीरम नाक्यावर पकडली. यातील आरोपींजवळ कुठल्याच प्रकारची पावती आढळून आली नाही. परिणामी चाळीस हजार रुपयांचे गुरे जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.