शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी पाच दिवसांची मुदतवाढ

By admin | Published: November 20, 2014 10:43 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याने दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास अनेक शाळांना विलंब झाला. २० नोव्हेंबर या अंतिम तिथीच्या आत ४० टक्के शाळा आॅनलाईन

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याने दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास अनेक शाळांना विलंब झाला. २० नोव्हेंबर या अंतिम तिथीच्या आत ४० टक्के शाळा आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यास पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या वर्षीपासून बारावीचे व यंदापासून दहावीचे परीक्षा अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आला. २० नोव्हेंबर रोजी दहावीचे अर्ज भरण्याची शेवटची तिथी होती. परंतु मंडळाच्या संकेतस्थळाची गती गेल्या चार दिवसांपासून संथ असल्याने शाळांना अर्ज भरताना अडचण निर्माण झाली होती. अनेक शाळांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्ज भरण्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)