शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

काफीला हुक्का पार्लरवर धाड

By admin | Published: June 20, 2017 12:03 AM

अड्डा २७ या हुक्का पार्लरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर पुन्हा तोंड वर काढणाऱ्या काफीला हुक्का पार्लरवर....

गुन्हे शाखेची कारवाई : दोन संचालक अटकेत, १२ तरुण ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अड्डा २७ या हुक्का पार्लरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर पुन्हा तोंड वर काढणाऱ्या काफीला हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई करीत दोन संचालकांना अटक केली. प्रमेंद्र ओमप्रकाश शर्मा (४८) व प्रणय प्रमेंद्र शर्मा (२५) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आस्था कॅफे अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटच्या नावाने चालणाऱ्या या हुक्का पार्लरमध्ये दम लावणाऱ्या १२ तरुणांना ताब्यात घेतले होते. रविवारी गुन्हे शाखेचे प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आशिष देशमुख, राजेंद्र चाटे, संजय वानखडे, ओमप्रकाश देशमुख, विजय पेठे, नीलेश पाटील, सुभाष पाटील, सुनील बाजगिरे यांनी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास या हुक्का पार्लरवर धाड टाकून हुक्काचे सहा पॉट व विविध फ्लेवरचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी संचालकांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ आस्था कॅफे अ‍ॅन्ड रेस्टॉरेंट नावाने महापालिका व शॉप अ‍ॅक्टची नोंदणी असल्याचे आढळले. या प्रकरणात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. अड्डा २७ वर कारवाई केव्हा ?अड्डा- २७ या हुक्का पार्लरचे प्रकरण कोतवालीत प्रलंबित आहे. महिना ओलांडून गेला. अद्यापपर्यंत पोलीस कारवाईसाठी पाऊल उचलेले नाही. पोलिसांनी सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांचे तीन तास बयाण नोंदविले. मात्र, अद्यापही कारवाईत झाली नाही, हे विशेष.