शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

पोहरा-चिरोडीमध्ये १८ तलावांवर विदेशी पाहुणे

By admin | Published: November 08, 2016 12:19 AM

गुलाबी थंडीची चाहूल लागताच विदेशवारी करण्याकरिता विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी सध्या पोहरा, मालखेड, ...

पक्ष्यांची रेलचेल : पक्षीमित्रांसाठी सुवर्ण संधी पोहरा बंदी : गुलाबी थंडीची चाहूल लागताच विदेशवारी करण्याकरिता विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी सध्या पोहरा, मालखेड, तपोवनेश्वर, शेवती, चिरोडी, सावंगा आदी तलावांवर गर्दी केली आहे. या पक्ष्यांमध्ये लद्दाख, आफ्रिका, पश्चिमी आखातातील युरोप व आशिया खंडातील बदक, लालसरी, राजहंस, तुतारी, राखांडी रंगाचे बदक, सिक्रा, किअसेट, चोचींचा पक्षी, लाल शेंडीचा बदक, नदीत तरंगणारे सुरव चक्रावाक, धोबी कौंची आदी पक्ष्यांचा समावेश आहे. हे विदेशी पक्षी जवळपास दोन ते तीन महिने या क्षेत्रात घालवितात आणि उन्हाळ्याची चाहुल लागताच आपल्या मातृभूमिच्या दिशेने कूच करतात. त्यांच्या आगमनामुळे सध्या हा जंगल परिसर गजबजला आहे. विविध रंगांचे व विविध जातींचे हे स्थानांतरित विदेशी पक्षी आपल्या जुन्या सवंगड्यांसह मौजमस्ती करताना दिसून येत आहेत. अशाप७्यांची संख्या १०० च्या वर पोहोचल्याची शक्यता आहे.विविध रंग, विविध प्रजातींचे हे पक्षी येणाऱ्या -जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच थव्या-थव्याने आलेले हे पक्षी वेगवेगलेया ठिकाणी त्यांच्या वसाहती करून आहेत. तीन महिनेपर्यंत हे पक्षी याच परिसरात मुक्कामी राहतील. या पक्ष्यांच्या जलक्रिडाही मनोहारी असल्याने हे पक्षी आकर्षण ठरले आहेत. (वार्ताहर)या तलावांवर पक्ष्यांची गर्दीपोहरा-चिरोडी वनपरिक्षेत्रात सावंगा, पोहरा, चिरोडी, मालखेड, भिवापूर, कारला, तपोवनेश्वर, शेवती, वडाळी, इंदला, बोडणा, कोंडेश्वर, छत्रीतलाव, माळेगाव, गोविंदपूर, मार्डी, कस्तुरा, घातखेड हे तलाव दिवाळीनंतर विविधरंगी पक्ष्यांनी गजबजले आहेत.