शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

चांदूर रेल्वे रेंजमध्ये जंगलात आग

By admin | Published: April 27, 2017 12:13 AM

चांदूररेल्वे रेंजअंतर्गत येणाऱ्या कारला, लालखेड व माडेगाव बीटमध्ये बुधवारी अचानक जंगलांना आग लागल्याने वनविभागाचे नुकसान झाले आहे.

वन्यप्राण्यांचे नुकसान नाही : कारला, लालखेड व माडेगाव बीटमध्ये नुकसानपोहराबंदी : चांदूररेल्वे रेंजअंतर्गत येणाऱ्या कारला, लालखेड व माडेगाव बीटमध्ये बुधवारी अचानक जंगलांना आग लागल्याने वनविभागाचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, हे विशेष.हल्ली जंगलांना मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यापूर्वी पोहरा, वडाळी जंगलात आग लागल्याने वनसंपदेचे नुकसान झाले आहे. परंतु बुधवारी दुपारी १२ वाजता चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात आग लागल्याने वनाधिकारी हतबल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने मार्गदर्शन घेण्यात आले. आग विझविताना अत्याधुनिक साहित्य, साधन सामग्रीचा वापर करण्यात आला. १२ वाजता सुरु झालेली आग दुपारी ४ वाजता आटोक्यात आली. आग नियंत्रणात आणताना वनकर्मचाऱ्यांना समस्यांच्या सामना करावा लागला. अद्ययावत बोलेरो मशीनद्वारे आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र या आगीत कोणत्याही वन्यजीवांची हानी झाली नाही, अशी माहिती आहे. चांदूर रेल्वेचे आरएफओ अनंत गावंडे हे आगीवर नियंत्रणासाठी वनकर्मचाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवर सतत संपर्क ठेवून होते. वनरक्षक सतीश नाईक, हिवराळे, पवार, कथलकर, बगळे, कांबळे, वनमजूर बनसोड आदींनी आग विझविण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.