शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचा संप, कामकाज प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:58 PM

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारा शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाºयांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे.

ठळक मुद्देआंदोलन : प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारा शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाºयांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे. संपाच्या शुक्रवारी कर्मचाºयांनी राज्य शासनाच्या विविध कार्यालयासमोर ठिय्या दिला.चतुर्थश्रेणी कर्मचाºयांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनुकंपा तत्वावरील शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाºयांच्या पाल्यास विनाअट सेवेत सामावून घ्यावे, सेवानिवृत्त व वैद्यकीय कारणास्तव शासकीय सेवा करण्यास अपात्र ठरलेल्या कर्मचाºयांचे पाल्यास किंवा कुटुंबातील एका व्यक्तीस विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्यावे, धुलाई भत्त्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ करण्यात यावी, लेखा कोषागार व बँकेचे काम करणाºया संदेश वाहकाला एक हजार रुपये विशेष भत्ता लागू करण्यात यावा, कर्मचारी शासकीय कामानिमित्त मंत्रालय येथे गेले असल्यास त्यांच्या राहण्यासाठी विश्रामगृहात एक कक्ष आरक्षित ठेवावा, यासह अन्य मागण्यासाठी कर्मचाºयांनी हा संप पुकारला आहे. संपात मोठया संख्येने राज्यशासकीय चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी झाले होते.