शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:49 PM

शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने जिल्हाकचेरी व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद पंचायत विभागाचे सहायक गटविकास अधिकारी पतंगराव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देझेडपीवर धडक : विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

आॅनलाईन लोकमतअमरावती : शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने जिल्हाकचेरी व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद पंचायत विभागाचे सहायक गटविकास अधिकारी पतंगराव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मागील सात महिन्यापासून संगणक परिचालकांना वेतन मिळाले नाही ते त्वरीत देण्यात यावे, संग्राम प्रकल्पातील नियुक्ती न मिळालेल्या संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्रात सामावून घेण्यात यावे, माहे एप्रिल ते डिसेंबर २०१७ पर्यंतचे मानधन देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. याबाबत योग्य कारवाईचे आश्वासन लेखी पत्राव्दारे परिचालकांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ मनोहरे, सचिव राजेश कोयरे, उपाध्यक्ष सतीश सदार व परिचालक उपस्थित होते.