शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोरोना नावाचे भूत आमच्या मानगुटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 5:00 AM

बाधितांना अमरावती येथे कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र त्यातील काही व्यक्तींनी ‘गाव चालू करा, आमच्या तब्येतीला काहीही झाले नाही. कोरोना नावाचे भूत प्रशासनाने आमच्या मानगुटीवर बसविले आहे’ असे विधान केले. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला. परिणामी २१ ऑगस्ट रोजी आयोजित तपासणी शिबिरामध्ये केवळ २८ लोकांनी तपासणी केली. मात्र प्रशासनाविरोधात वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देप्रशासनावर आरोप : व्हिडिओ व्हायरल, मंत्र्यांकडून कारवाईचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचांदुर बाजार : ‘कोरोना नावाचे भूत प्रशासनाने आमच्या मानगुटीवर बसविले’ असा आरोप करणारा व्हिडिओ बनविणाऱ्यांसह तो व्हायरल करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत.संपूर्ण जग कोरोना संक्रमणाच्या विळख्यात असताना अमरावती येथे उपचार घेत असणाऱ्या शिरजगाव कसबा येथील काही जणांनी कोरोना विषाणू संदर्भत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्याअनुषंगाने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिरजगाव कसबा येथे बुधवारी तातडीने बैठक घेतली. १८ ऑगस्ट रोजी शिरजगांव कसबा प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे १०४ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात १९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. त्या बाधितांना अमरावती येथे कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र त्यातील काही व्यक्तींनी ‘गाव चालू करा, आमच्या तब्येतीला काहीही झाले नाही. कोरोना नावाचे भूत प्रशासनाने आमच्या मानगुटीवर बसविले आहे’ असे विधान केले. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला. परिणामी २१ ऑगस्ट रोजी आयोजित तपासणी शिबिरामध्ये केवळ २८ लोकांनी तपासणी केली. मात्र प्रशासनाविरोधात वातावरण निर्माण झाले.तर कोरोना वॉरियर्स गळून पडतीलआरोग्य, महसूल, पोलीस, पालिका प्रशासनासह सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, काही व्यक्ती चुकीचे व्हिडियो व्हायरल करीत असल्याने कोरोना योध्यांचे मनोबल कमी होते. असा अपप्रचार करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महसूल प्रशासनाला दिले. या बैठकीत शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश दीक्षित, तालुका अध्यक्ष आशीष वाटाणे, तहसिलदार अभिजित जगताप, गट विकास अधिकारी प्रफुल बोरखडे, थानेदार गोपाल उपाध्यायसह महसूल व आरोग्य विभगचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या